पंचायत समिती सदस्य परमेश्वर काका शेळके यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा

 पंचायत समिती सदस्य परमेश्वर काका शेळके यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा










धानोरा (प्रतिनिधी ) - आष्टी पंचायत समितीचे सदस्य परमेश्वर काका शेळके यांचा काल दि . १५ सप्टेबर रोजी वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला . दिवसभर राजकीय ,सामाजिक , शैक्षणिक ,  धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच दुरध्वनी व सोशल मिडीयावरही दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला .यावेळी युवा नेते दादासाहेब गव्हाणे यांच्या वतिने वाढदिवसा निमीत्त त्यांचा सत्कार करण्यात आला  यावेळी सय्यद मुसासेठ , पत्रकार बबलूभाई सय्यद , बाळु गव्हाणे , सय्यद अन्सार ,सय्यद जावेद , सय्यद सुलेमान , सुदाम शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.