घरातून निघून गेले आहेत

 

घरातून निघून गेले आहेत





आष्टी ( प्रतिनिधी ) - आष्टी येथील रहिवाशी असलेले मोहन नामदेव गायकवाड वय 75 हे राहत्या घरातून  रविवार दि . १० सप्टेंबर रोजी निघून गेले आहेत . त्यांच्या अंगावर काळपट पिवळ्या रंगाचा सफारी ड्रेस आहे . उंची ५.५ फूट , वर्ण काळा सावळा ,डोळ्यांवर नंबरचा चष्मा आहे . ते पंचायत समिती आष्टी येथे क्लर्क म्हणून काम करत होते . सद्या निवृत्त होऊन ते घरीच राहत होते . त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते . आपल्या परिसरात सदरील व्यक्ती कुणाला आढळल्यास -9373415557 या क्रमांकावर संपर्क करावा . असे आवाहन त्यांच्या परिवाराने केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.