सुलेमान देवळा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

 सुलेमान देवळा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा



काल दि .५ सप्टेंबर रोजी सुलेमान देवळा येथे प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यामध्ये करुणा भादवे, सागर भांड, शाहिद पठाण प्रिया गोपने कुलदीप घोडके व इतर सर्व विद्यार्थी यांनी उत्साहात शिक्षक दिन साजरा केला .त्यांना  श्री गव्हाणे सर लगड सर श्री मस्के सर काळे सर जाधव सर खांडवी सर चौधरी सर व दातार सर अरुण दातीर सर यांचे मार्गदर्शन लाभले . यावेळी चैतन्य घोडके, साळुंखे सर मुख्याध्यापक गव्हाणे सर व सृष्टी ओव्हाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष ओव्हाळ व समिती सरपंच घोडके या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले










Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.