आष्टी येथे मराठा वधू वर परिचय सूचक मेळावा
मराठा समाजातील पालकांना विनंतीपूर्वक कळवण्यात येते की, आष्टी तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मा. इंजि.तानाजी ( बापू ) जंजिरे यांच्या मार्गदर्शनाखाली...
# मराठा वधू वर सुचक/परिचय मेळावा #
आष्टी किंवा कडा, तालुका आष्टी,जिल्हा बीड येथे आयोजित करण्याचे नियोजन आहे. सदर मेळावा दिवाळीच्या सुमारास घेण्यात येणार आहे .
पालकांनी आपल्या पाल्यांचे "बायोडाटा" (परिचय पत्र) पुढील व्हाट्स-अप फोन नंबर वर पाठवावेत. बायोडाटा वर आपल्या अपेक्षा स्पष्ट नमूद कराव्यात ही विनंती.
१) शिवश्री शिवाजीराव पाचे
W/A 940 32 692 33.
२) शिवश्री लक्ष्मणराव रेडकर सर
94 22 48 29 67
३) शिवश्री इंजि. प्रल्हाद तळेकर ( आप्पा)
94 23 16 88 84
४) शिवश्री डॉ. बी. एन. मुटकुळे ( सर)
98 81 66 95 55
५) शिवश्री ॲड. सीताराम पोकळे ( पत्रकार )
94 21 63 80 55.
६) शिवश्री दिनेश पोकळे( सर)
94 200 19 662
मेळाव्यापूर्वी प्राप्त झालेल्या बायोडाटातील अपेक्षांवरून सर्वसाधारण जुळू शकणाऱ्या जोड्या तयार करण्यात येतील, व त्यांना एकमेकांशी चर्चा करता येईल
मेळाव्याची तारीख ,वेळ ,स्थळ तसेच नियम व अटी पालकांना वैयक्तिक पणे फोनवरून कळवल्या जातील.
तरी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.
###### विनीत ######
मराठा सेवा संघ आष्टी अंतर्गत....
वधु वर सुचक कक्ष, आष्टी..........
व इतर सर्व कक्ष, आष्टी, जि.बीड.



stay connected