अखेर राहुल गांधी यांना खासदारकी बहाल? पुन्हा सामना राजकीय रंगनार

 अखेर राहुल गांधी यांना खासदारकी बहाल? पुन्हा सामना राजकीय रंगनार.




कडा/प्रतिनिधी.



राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आले आहेसर्व आवश्यक अधिसूचना जारी करण्यात आली आहे सर्व आवश्यक कागदपत्रांची लोकसभेच्या सचिवालयाकडूनआज सोमवारी पडताळणी केल्यानंतर खासदारकी बद्दल अधिसूचना जारी करण्यात आली आहे .

मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी गमवावी लागली होती .

आज सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांची संसदेतील सदस्यत्व बहाल करण्यासाठी चे कागदपत्रे लोकसभा सचिवा लयाकडून जारी करण्यात आली आहे त्यामुळे उद्या लोकसभेच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार पीपी मोहम्मद फर्जद यांचे संसदेतील सदस्यत्व बहाल करण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला होता .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाची बदनामी करणारे वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनवण्यात आली होती .

यानंतर राहुल गांधी यांना  अपात्र घोषित करण्यात आले आहे 2019 साली निवडणूक प्रचार दरम्यान कर्नाटक मधील कॉलर येथील सभेत राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले होते सर्व चोरांचे मोदी आडनाव कसे असते असा प्रश्न त्यांनी सभेत विचारला होता शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देताना राहुल गांधी यांच्या जास्तीत जास्त शिक्षा देण्याची कोणतेही कारण नाही. ट्रायल

कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेले नसल्याचे म्हटले आहे .

अंतिम निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे असे आदेश सर्वोच्च न्यायालयातून दिले आहे या आदेशाचे निर्देश मिळतात आष्टी तालुक्यात मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात फटाकेची अतिशबाजी करत पेढे वाटप करून आंनद उत्सोव साजरा केला .

त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे, काकासाहेब कर्डिले ,आदिनाथ महाडिक ,बंडू जायभाय व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सर्व आदी मान्यवर उपस्थित होते .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.