12 August रोजीच्या Rashtrawadi congress Party च्या बैठकीस उपस्थित रहावे माजी आमदार sahebrao Darkar यांचे आवाहन..

 12 August रोजीच्या  Rashtrawadi congress Party च्या बैठकीस उपस्थित रहावे माजी आमदार Sahebrao Darkar यांचे आवाहन.. 


आष्टी( प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांची बीड येथील जाहीर सभा यशस्वी होण्यासाठी ..

आष्टी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक 12 ऑगस्ट 20 23 रोजी दुपारी 1.00वाजता कामधेनु मंगल कार्यालय हिवरा या ठिकाणी आयोजित केली आहे..

 अशी माहिती आष्टी विधानसभेचे माजी आमदार साहेबराव दरेकर दरेकर यांनी दिली..





 याबाबत अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांची जाहीर सभा बीड येथे दिनांक ...रोजी होणार आहे... नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित दादा पवार आणि आणखी काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली आहे त्या पार्श्वभूमीवर

 बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शरदचंद्र पवार साहेब यांचे हात बळकट करण्याची आवश्यकता असल्यामुळे त्यांची बीड येथील दिनांक 17 ऑगस्ट रोजी ची सभा अत्यंत  यशस्वी होणे साठी आष्टी तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे...याचे नियोजन करण्यासाठी

  शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 20 23 रोजी कामधेनु मंगल कार्यालय हिवरा येथे बैठकीचे आयोजन केले आहे ..

या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख आणि बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप भैय्या क्षीरसागर हे उपस्थित राहणार आहेत..

 त्यामुळे आष्टी तालुक्यातील शरदचंद्र पवार यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार साहेबराव दरेकर दरेकर धानोरा येथील परमेश्वर काका शेळके यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.