Kirit Somaiyya यांच्या अश्लील व्हिडिओ vdo प्रकरणी केज तालुका शिवसेनेच्या वतीने निदर्शने

 Kirit Somaiyya यांच्या अश्लील व्हिडिओ vdo प्रकरणी केज तालुका शिवसेनेच्या वतीने निदर्शने







 किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले….


केज (प्रतिनिधी) दि 

आज दिनांक १८ जुलै २०२३ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री माननीय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी मंत्री युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून, शिवसेना सचिव खा.अनिल देसाई साहेब,शिवसेना नेते खा.विनायक राऊत,साहेब शिवसेना नेते मराठवाडा संपर्क प्रमुख माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब,शिवसेना उपनेत्या सुषमा ताई अंधारे,मराठवाडा सचिव अशोकजी पटवर्धन साहेब,लोकसभा संपर्क प्रमुख सुनील धांडे,संपर्क प्रमुख किशोर पोतदार,सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली किरीट सोमय्या याच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

                यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिपक बप्पा मोराळे, जिल्हासंघटक अभिमान बापू पटाईत,विधानसभा प्रमुख अशोक जाधव, युवासेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात तालुका सचिव रामहरी कोल्हे, शहरप्रमुख तात्या रोडे, कॉलेज जिल्हाप्रमुख किशोर घुले, उपतालुकाप्रमुख सुनिल पटाईत, वाहतूक सेना शहरप्रमुख अमोल चौधरी, उपशहरप्रमुख पप्पू कोल्हे, पप्पू ढगे, सखाराम वायबसे, ज्ञानेश्वर बोबडे, राहुल जाधव,बबलू पोते, अंबादास सपाटे, महादेव रायकर,नेमीनाथ गलांडे,अरूण चाटे, कृष्णा घुले  आदींसह शिवसैनिक उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.