खुंटेफळ येथील हरिभाऊ भिसे यांचे निधन
खुंटेफळ येथील हरिभाऊ खंडू भिसे यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने शनिवार दि . 15 जुलै 2023 रोजी निधन झाले . मृत्युसमयी त्याचे वय 58 वर्षे होते . अत्यंत शांत , प्रेमळ मनमिळावू व हसतमुख व्यक्तीमत्व असलेल्या हरिभाऊ भिसे यांच्या अचानक झालेल्या निधनाने खुंटेफळ परिसरावर शोककळा पसरली . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , सुन , नातवंड असा परिवार आहे . त्यांचा दशक्रिया विधी दि 24 जुलै सोमवार रोजी सकाळी 8 वा. खुंटेफळ ( तालुका आष्टी ) येथे होणार आहे . याप्रसंगी हभप परमेश्वर गायकवाड महाराज यांचे प्रवचन होणार आहे .



stay connected