Aap जिल्हा परिषद प्रांगणात आम आदमी पार्टी शाळा भरवणार
माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष Aam Aadmi party
____________________________
बीड _बीड शहरापासून जवळच असलेला आंतरवन पिंपरी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास दोन ते अडीच वर्षापासून छत तुटलेला आहे त्याकडे प्रशासन कसल्याही प्रकारचे लक्ष देत नाही तेथील विद्यार्थी व शिक्षक आपला जीव मुठीत घेऊन शिक्षक आपल कर्तव्य पार पाडताना व विद्यार्थी शिकताना दिसत आहे परंतु या शाळेमध्ये गोरगरिबांचे विद्यार्थी शिकत असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहात का? असा प्रश्न आमच्या समोर उद्भवत आहे
त्याचबरोबर शाळेमध्ये वरती छत तुटलेला असताना आपले प्रशासन त्या शाळेच्या फरशी बसवण्यासाठी बजेट देते आणि छत तुटलेला असताना तिथे नवीन फरशी बसवले जाते हा एक हास्यास्पद प्रकार आहे डिजिटल शिक्षण पद्धतीला अवलंबण्यासाठी या शाळेमध्ये लाईटची कसलीही व्यवस्था नसताना डिजिटल पद्धतीने शिकवा असं सांगण्यात येते डिजिटलच्या नावाखाली फक्त एक टीव्ही देण्यात आलेला आहे त्यासाठी लाईटची कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्यासाठी टाकी लावलेली आहे परंतु त्यामध्ये पाणी नाही एकीकडे प्रशासन सांगत आहे खिचडी खाऊ घाला त्यासाठी किचनची व्यवस्था नाही हे अवस्था आपण तात्काळ दुरुस्त करावी ही सगळी व्यवस्था नसताना आपण करण्यास आदेश देता यावरून असे वाटते की जाणून बुजून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचे षडयंत्र आहे की काय हे प्रशासन सरकारी शाळा बंद पाडण्याचं षडयंत्र रचत आहे की काय असे दिसत आहे याकडे देखील आपण लक्ष घालावे त्याचबरोबर जवळच असणारा खांडे पारगाव या गावांमध्ये जिल्हा परिषदेची शाळा असून त्यामध्ये फक्त एकच शिक्षक विद्यार्थ्यांना दिवसभर शिकवत आहे अशाप्रकारे जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व सामान्याचे गोरगरिबांचे लेकरं शिकत असताना कुठेतरी त्यांच्यावरती हा अन्याय होत आहे व त्यांच्या शिक्षणावर ती आपण गधा आणण्याचं काम करत आहात याकडे आपण लक्ष घ्यावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकाला घेऊन आपल्या जिल्हा परिषद शाळा प्रांगांमध्ये शाळा भरवण्यात येईल असे निवेदन जिल्हापरिषद ला देण्यात आले याची सर्वस्व जबाबदारी ही आपली असेल आसे निवेदन देण्यात आले यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आप सचिव रामधन जमले मीडियाप्रमुख रामभाऊ शेरकर शहर प्रमुख सय्यद सादिक प्रदीप पवार युवा संघटन मंत्री शेख अहमद शेख हुसेण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते



stay connected