भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचच्या स्पर्धेत पासष्ट हजार सदस्यांचा प्रतिसाद...
नवोदित लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाकडे नवोदित लेखकांचा ओढा वाढतच आहे. विशेष म्हणजे मंचाची प्रत्येक जिल्ह्याची समिती आहे. पाहीलीच साहित्यातील संस्था आहे. जीच्या प्रत्येक जिल्ह्यात शाखा आहेत. कमी काळातच एक साहित्यात विशेष ओळख निर्माण केली आहे. ही संस्था नवोदित लेखक घडावेत. वास्तवावर बोलावत यासाठी दररोज उपक्रम, स्पर्धा व कार्यशाळा आयोजित करत आहे. त्यातुनच नवोदित लेखक घडत आहेत. तसेच महाराष्ट्र फेवरेट कवी 2023 ची voting व्दारे निवडणूक घेण्यात आली. उत्स्पूर्तपणे प्रतिसाद दिला. त्याला महाराष्ट्रातून 65,144 मतदारांनी मतदान केले. अश्या प्रचंड बहुमताने कवींना विजयी केले. या स्पर्धेच्या महविजेता ठरल्या आहेत. ऍड.अक्षशिला शिंदे (9,955 votes). विजेते आहेत ऋतुजा गावडे टेमकर (9,885 votes) व बाळासाहेब रोहोकले (9,535 votes). स्पर्धेचे उप विजेते ठरले आहेत. ऐश्वर्या प्रशांत वट्टमावर (9,184 votes), श्रीशैल सुतार (2,482 votes) सर्व विजेत्यांना भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष विशाल नामदेव सिरसट, संस्थापक उपाध्यक्ष विजय विष्णू जायभाये, कार्याध्यक्षा शिल्पा मुसळे, सह सचिव योगेश हर्णे, महिलाध्यक्षा चैताली कापसे व कोष्याध्याक्षा छाया देसले. यांनी पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


stay connected