BULDHANA | महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे - सदाभाऊ खोत
- महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुज्ञ करण्याचं काम शिक्षण देण्याचे काम हे या महाराष्ट्रातल्या गाव गळ्यातल्या शेता भातामध्ये राबणाऱ्या माझ्या माई बापा जवळ खऱ्या अर्थानं वाचन संस्कृती जर कोणी जन्माला आणली असेल तर ते साधू संतांनी आणली आहे..आमचा बाप आमचा बहाददूर होता पण अनेक अभंग गायचा म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षणाचे दरवाजे खुणे गाव गाड्यांमध्ये हे साधू संतांनी केलेली आहे... पोलीस खात्यामध्ये असलेला पोरगा हा शेतकऱ्याचा व शेतमजुराचा गाव खेड्यातल्या पोरगा आहे...आणि तो पोरगा तो पारानाला गेलेला आहे भजनात गेलेला आहे कीर्तनात गेलेला आहे संतवाणी ही त्याच्या कानावर पडलेली आहे. पोलीस हा वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठीच आहे तो या वारकऱ्यांना मारणार कसा रिकामी टेकड्या राज्य सरकारला टीआरपी मिळवण्याचा विषय सापडला नाही त्यामुळे त्यामुळे याचा बाजार या विरोधकांनी मांडता गाव खेड्यातील शेतकऱ्यांना विमा मिळत नाही शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळत नाही बँकेतून कर्ज मिळत नाहीत.. पोलीस वारकऱ्यांच्या बाबतीत दुश्मनासारखे बघू शकत नाही अशी प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.


stay connected