सय्यद नाज फातिमा शफी हिने पटकावला प्रथम क्रमांक
आझाद उर्दू हायस्कूल आष्टी च्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ दहावीच्या परिक्षेचा एकूण निकाल 93.33% लागला आहे.
यामध्ये सय्यद नाज फातिमा शफी हिने 86.60% गुण मिळवले व प्रथम क्रमांक पटकावला तसेच कुरेशी फातेमा रफिक हिने 86.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर मिर्झा अनम अबेद बेग 85.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला .
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .


stay connected