*आमचे मार्गदर्शक गुरुवर्य मा श्री डॉक्टर जितीन दादा वजारे साहेबाना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा-सुनील ढेबे*
*"अब, राजा का बेटा राजा नही बनेगा"*
*"अब, राजा वही बनेगा, जो हकदार होगा"*
*ना भिती ना भय,*
*सदैव आपल्यासोबत आपला जितीनदादा साहेब"*
आज एका कष्टकरी माऊलीचा .वाढदिवस ...ती माऊली म्हणजे आमच्या क्षितिज समाजाला लाभलेला उगवता तारा ....अनेक कलागुणातून सगळ्याचा सुखदुःखात सामील होणारा निर्णयात्मक नेतृत्व आमचे मार्गदर्शक वजारे साहेब तुम्हांला वाढदिवसाच्या मनापासून खुप खुप शुभेच्छा..... आयुष्यात संघर्ष हा अठल आहे. तो सर्वांना करावा लागतो त्यात एक तुझा भाग आहे . जीवनाच्या संघर्षाची लढाई नेहमी कसरत म्हणून तुम्ही करत आलात आहात. हे आम्हाला माहिती आहे आम्ही ते पहिले आहे माऊली .... बोलायच म्हणजे आमचा वजारे साहेब उत्तम असे कलाकार त्यात समाजात एक निष्ठेने राहणे .त्यात जिद्दीने स्वतःच्या पायावर बळावर उभं राहून अनेक गोष्टी त्यानी सहजपणे निर्माण केल्या आहेत त्याचे साक्षीदार आम्ही आहोत बीड जिल्ह्यात येथे तुमचा जन्म झाला आणि वजारे मंडळीच्या घरी तुमचा जन्म भय तुम्हाला मिळाले जणू काय रामाने सीतेला आपल्या हृदयात ठेवणे होय तस आज तेवढच प्रेम संसाररुपी जीवनात करतो आहे लागणाऱ्या गोष्ठी तुम्हाला देणं .हे कर्तव्य च आहे आणि तो करतो ... खरच तुम्ही भाग्यवान आहात
ज्यांच्या मनामध्ये सदैव शिवछञपती व राजकारणाची सुरवात स्वतःच्या कुटुंबासाठी नाही तर समाजासाठी करणारे, जीवनात छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर आहिल्यामाता, शाहू, फुले, साठे, यांचा वैचारीक वारसा चालवणारे...
आजच्या पीढीचे आदर्श नेतृत्व
*मा श्री डॉ जितीनदादा वजारे साहेब* ...
निर्भिड, जनतेसाठी लढणारे, विरोधकांच पितळ उघड पाडणारे, नाव घेताच विरोधकांत धडकी भरवणारे, लोकनायक, अन्यायाला भ्रष्टाचाराला वाचा फोडणारा, प्रत्येक स्तरातील वयातील जातपात झुगारुन लोकांच्या एका फोनवर हजर असणारे, फक्त मतदारसंघ न पाहता लहानपणापासून लोकसेवेच व्रत घेवून 30 ते 40वर्षापूर्वी पासून सिस्टीम विरोधात आपले मावळे घेवून सत्तेविरोधात जंग जंग पछाडणारे...
*एकमेवादित्य*
मा श्री जितीनदादा वजारे साहेब
शेतकरी नेते, समाजनेते लोकनायक, लोकनेते, चळवळीतील नेतृत्व अशी अनेक बिरुदे सत्तेच्या विरोधात लढुन स्वतःच्या हिंमतीवर व कामाच्या जोरावर कमवलेले लढवय्ये नेते, गरीबीची जान व संघर्षाची किनार साहेबाना अनखीनच तीव्र बनवते ...
प्रत्येक जाती जमाती, समाजातील प्रत्येक स्तर वर्गासाठी सत्तेविरोधात लढुन १ तरी खुप मोठ्या कामाची पावती देवून आपला परीचय देणारे...
बीड जिल्ह्यातील राजकारणातलं एक वादळी नेतृत्व ....
स्वतःच्या आक्रमक शैलीतून समोरच्याचा सडेतोड समाचार घेणारे ...
प्रत्येक वेळी आपल वेगळेपण दाखवून स्वताला सिध्द करणारे ...
प्रत्येकाला सोबत जशास तसं वागणारे ...
कमी वयात जिल्हाच नेतृत्व करून दाखवणारे ...
राजकारणात राजकारण जास्त न करता समाजकारणच जास्ती करणारे ...
बीड जिल्हाचे एक अनुभवी आणि हुशार आक्रमक तितकच संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ...
सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे ...
प्रत्येकाला आपल्या वक्तृत्व शैलितून प्रेमात पाडणारे ...
प्रत्येकाला प्रेमाने मानसन्मानाने वागवणारे व जिवनाला दिशा देणारे...
माझा आशिर्वाद तुझ्या सोबत आहे म्हणणारे ...
बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ,
शेतकरी नेते डॉ जितीनदादा वजारे साहेब
यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा,
आई तुळजा भवानी माझ्या साहेबाना निरोगी उदंड दीर्घ आयुष्य दे, *साहेबाचे रक्त सतत सळसळतं राहू दे, जनकल्यानासाठी...*


stay connected