आष्टी तालुक्यातील नीट परिक्षे मध्ये शुभम काळेनी तालुका मधून पहिला येण्याचा मिळवला मान.....

 आष्टी तालुक्यातील नीट मध्ये शुभम काळेनी तालुका मधून पहिला येण्याचा मिळवला मान....... 



विकास साळवे -बीडसागवी प्रतिनिधी -.. 

आष्टी तालुक्यातील शिक्षक असणारे आप्पासाहेब काळे यांचा मुलगा शुभम काळे व दूध संघा चेअरमन शांतीलाल भोसले यांच्या कन्या नातू हा आष्टी मधील वसुंधरा शाळेमधील विद्यार्थ्यांचा होता 100% गुण उत्तीर्ण होऊन लातूर शहरातील शाहू कॉलेजमध्ये होता 2023 मध्ये नीट परिक्षेत 700 पैकी 665 आष्टी तालुक्यातील सर्वप्रथम येण्याचा मान मिळाला आहे जेट मेन्स 99% टक्के घेतलेला आहेत ह्या यशामुळे महाराष्ट्रातील एमबीबीएसला टॉप नंबर प्रवेश मिळणार आह या यशाबद्दल आमदार सुरेश धस अण्णा तथा राज्यमंत्री आष्टी दुध संघाचे माजी चेअरमन संजय नाना गाढवे  मनोज धस चेअरमन शांतीलाल भोसले व्हाईस चेअरमन अशोक गरजे मोहन तात्या झांबरे हनुमात जंजिरे दाजी मच्छिंद्र धनवडे सुरेश पवार सर संजय भाकरे सर संजय सोले सर मोकाशे सर विकास तात्या साळवे अशोक पवार संचालक दूध संघाचे सर्व कर्मचारी व स्टाफ शुभेच्छा दिल्या

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.