घाटा येथील दलित वस्ती चे पेवीग ब्लॉक बसवण्याचे थातुरमातुर काम करून बिल उचलणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्याची चौकशी व्हावी सुरेश कांबळे यांची मागणी
बीड प्रतिनिधी. आष्टी तालुक्यातील घाटा येथील दलित वस्तीमध्ये सामाजिक न्याय विभाग अंतर्गत पेवीग ब्लॉक बसवण्याचे दशलक्ष काम रुपये मंजूर करण्यात आले होते परंतु हे काम थातुर्मातुर करून बिल उचलण्यात आले आहे तरी या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी यांनी जनहित लोकशाही पार्टी बीड जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे दलित वस्तीमध्ये ब्लॉक बसवण्याचे 70 ब्रास 80 ब्रास असे का मंजूर करण्यात आले त्यांच्या इस्टिमेट नुसार हे काम झालेलं नाही दलित वस्ती सोडता इतरत्र त्यांनी ब्लॉक बसवले आहेत होती परंतु ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगत मताने काम करून बिल उचलले गेले आहे काही दलित वस्तीतील लोकांनी स्वतःची सिमेंट व कच आणून त्याला सोलिंग केला आहे ठेके दराने मात्र आपला पोटाची खळगीचा लाटण्यासाठी हे काम केले मग अशी थत्तूर मात्र काम करणाऱ्या ठेकेदारांची सखोल चोख ही करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी असे थातुरमातुर करणे ठेकेदारांना कोण काम देतं असेही आता दलित वस्तीतील लोकांचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेकांनी आपल्या पदर सीमेंट व जाणून त्याचा सोलिंग केला आहे तरी अशा अधिकारी व ठेकेदारावर कारवाई नाही झाल्यास सामाजिक न्याय विभाग यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आहे सुरेश कांबळे यांनी दिला आहे


stay connected