संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
















 विश्रांतवाडी येथे पालकीचे जंगी स्वागत करण्यात आले .चंद्रकांत मामा जंजिरे प्रतिष्ठाण, प्रा. सौ. शामाताई जाधव व येरवडा डॉ. असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांना मोफत फराळ, पाणी बॉटल व औषध वाटपाचे आयोजन केले होते, या वेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री जगदीश भाऊ मुळीक, भाजपा प्रवक्ते मंगेश दादा गोळे, सुरेंद्र दादा पठारे, नगरसेवक अनिल बॉबी दादा टिंगरे ,संतोष भाऊ राजगुर,संतोष लाला खांदवे, येरवडा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शीतल घोडके, डॉ. प्रमोदजी सातपुते, डॉ. व्ही. एल. भुजाडी, डॉ. आशिष गोयल, डॉ. सरदार, डॉ. पठाण,येरवडा डॉक्टर असोसिएशन चे सर्व सदस्य डॉकटर तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. हरीशचंद्र भाऊ पोटे व संजय अगरवाल यांनी विशेष सहकार्य केले .






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.