आवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण याचा डाळिंब बागायतदारांना मोठा फटका चिंचाळा येथील शेतकरी जानदेव साळुंके यांनी 1000 झाडांची बाग निसर्गाच्या अवकृपेला वैतागुन काढून टाकली
आष्टी प्रतिनिधी
आवकाळि पाऊस व ढगाळ वातावरण याचा डाळिबं बागायतदार यांना फटका बसला आहे वातावरण बदला मुळे डाळिबं पिकावर वाढता बुरशि जन्य रोग व तेलया व ईतर रोगाचे वाढते प्रमाण या मुळे खर्चात होनारि वाढ व आचनक होनारि गारपिट या मुळे लाखो रुपये खर्च करून क्षनात होत्याच नवत होत असल्या कारणाने डाळिबं बागायतदार धोक्यात आला आहे या कडे शासनाने लक्ष द्यावे गेले दोन ते तिन वर्षे पासुन आवकाळि पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने डाळिबं पिक तोट्यात जात आहे याचा फटका चिंचाळा येथील शेतकरी जानदेव नवनाथ साळुंके यांना बसला आहे त्या मुळे आखा तिन एकर सर्वे नंबर 72 शिवार बेलगाव या क्षेत्रातिल 1000 झाडांचा सात वर्ष जुना बाग काढुन टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला बाग जेसीबी लावून काढून टाकली आहे .
stay connected