केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी अंकुश इंगळे तर उपसभापती पदी डॉ वासुदेव नेहरकर यांची बिनविरोध निवड....
केज (प्रतिनिधी) दि १२ रोजी केज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली व आडसकर यांच्या पॅनलने १४ उमेदवार विजयी झाले. आज सभापती व उपसभापती यांची निवड पार पडली. या मध्ये १४ संचालक उपस्थित होते. या वेळी सभापती व उपसभापती पदासाठी एक एक अर्ज आल्याने हि निवडणूक बिनविरोध पार पडली. या मध्ये सभापती पदी अंकुश इंगळे तर उपसभापती पदी डॉ वासुदेव नेहरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली....
stay connected