मेहरीन रफिक बेग हीचा पहीला रोजा पुर्ण झाला.

 मेहरीन रफिक बेग हीचा पहीला रोजा पुर्ण झाला.

----------------


आष्टी/प्रतिनिधी 

मुस्लीम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने झाली. यावर्षी 23 मार्च रोजी चंद्रदर्शनाने रमजानची सुरुवात झाली. या महिन्यात मुस्लिम समाजाचे लोक रोजा ठेवतात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही न खाता आणि न काही पिता ते अल्लाची पूजा करतात. रोजा ठेवणारे पाच वेळा नमाजही अदा करतात.अशातच आष्टी येथील रहिवासी असलेले रफिक बेग यांची ८ वर्षीय मुलगी मेहरीन रफिक बेग हीने आज रविवार दिनांक १५ एप्रिलचा रोजा पूर्ण करून आपला पहिला उपवास पूर्ण केला..

खुप लहान वय असताना ही त्यामध्येच उष्णताचे प्रमाणही जास्त असूनही या लहानशा मुलीने आजचा पहिला रोजा पुर्ण केल्याने तिचे कौतुक केले जात आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.