*चिखली येथे बौद्ध समाजाचे एकही घर नसताने मातंग समाजातील समाजाने केली प्रथम परिवर्तनवादी भिम जयंती मोठ्या उत्साहात साजरी...!!*
------------------------------
*आष्टी(संदीप जाधव)* आज दिनांक 23.4.2023 रोजी बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुका येथे चिखली या गावांमध्ये बौद्ध समाजाच एक सुद्धा घर नसताना मातंग समाज बांधवांनी एकत्रित येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या जल्लोषात आनंदमय उत्सवात साजरी केली.
यानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करताना महादेव नाना शिंदे,पै.सतिष आबा शिंदे,गणेश नाना शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ आप्पा चखाले,काकासाहेब शिंदे,माजी उपसरपंच अमोल राजे शिंदे,पै.तय्यबभाई पठाण, विद्यामान सरपंच सुनिता नवनाथ वाघ यांच्यासह प्रमुख पाहुणे रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक भाऊ साळवे,अरुण भैया निकाळजे,सादिकभाई कुरेशी,आष्टी येथील डॉ.आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष हौसराव वाल्हेकर,माजी सरपंच संतोष काका गोयकर,माजी सरपंच विठ्ठल चखाले,शिवाजी चखाले,महाराष्ट्र पोलीस शाम चखाले,फौजी गणेश चखाले,युवराज चखाले,सत्यवान चखाले,बाळासाहेब चखाले,नागनाथ नामदेव चखाले,रोहिदास ज्ञानदेव चखाले,हौसराव चखाले,रमेश साळवे,राजदीप निकाळजे,मुकेश सावंत,निखिल निकाळजे,अजय जोगदंड,पॅंथर साळवे,सुमित भालेराव,संजय जोगदंड,हरून शेख,अशोक आबा कोकणे,स्वप्निल जोगदंड,यांनी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन पुष्प हार वाहिली तसेच यावेळी समस्त चिखली गावातील जेष्ठ समाजसेविकानी व प्रमुख पाहुणे यांनी भव्य दिव्य भिमजंयतीचा रथाची संपुर्ण सजावट पाहून व डिजेवरचे महामानवाचे गाणे ऐऊन पाहुणे आणि मान्यवर यांनीही ठेका धरायला होता..तसेच मातंग समाजातील तरूण युवकांनी प्रथम जयंती महोत्सव समितीचे आयोजन अतिशय सुंदर आणि परिवर्तन वादी भिमजयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्यामुळे जयंतीला आलेल्या पाहुण्या कडून कौतुक करण्यात आले.यावेळी चिखली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नागेश राजू चखाले,उपाध्यक्ष सागर बाळासाहेब चखाले,युवा नेते योगेश चखाले,सचिव अणुराग चखाले,व्यावस्थापक अक्षय चखाले,खजिनदार अतुल चखाले,सदस्य आदित्य चखाले,सदस्य सोमेश्वर चखाले,सदस्य समीर चखाले सदस्य गणेश लष्कारे,सदस्य अमोल काशिनाथ चखाले,सदस्य नागेश नानाभाऊ चखाले,सदस्य रामदास उमाजी यांनी परिश्रम घेतले.यावेळी शिवसैनिक, लहुसैनिक,भीमसैनिक,मुस्लिम बांधव,ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते
.
stay connected