तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक चंद्रकांत श्रीमंत बाजुळगे सेवानिवृत .....
तांबरवाडी राजेवाडी येथील शिक्षक चंद्रकांत बाजुळगे यांचा सेवानिवृती बद्दल सपत्नीक सत्कार संपन्न.
गेल्या तीस वर्षापासुन अनेक विद्यार्थी घडउन आदर्श शिक्षक ते मुख्याध्यापक मनुन नावलौकीक संपादन केलेले मुख्याध्यापक चंद्रकांत बाजुळगे.हे सेवानिवृत झाले त्याबद्धल आज तांबरवाडी राजेवाडी येथील जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आज सेवानिृवती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे.हे होते प्रमुख पाहुने औसा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे .जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळैचे मुख्याध्यापक राठोड.महाराष्ट्र मजुर फेडरेशनचे मा.अध्यक्ष सुग्रीव लोंढे.तंटामूक्ती अध्यक्ष दिपक बिराजदार .हरिश आयतबोने .संजय जगताप.निळकंट हेंबाडे.बिराजदार .मुगळे मॅडम.पारसेवार .सुर्यवंशी .वेदपाठक.जाधव .
शालेय समिती अध्यक्ष राजकुमार जाधव .शालेय समिती अध्यक्षा धोंडाबाई सुर्यवंशी सह शाळेतील शिक्षक शिक्षीका व गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.
stay connected