सफीया मौलाना तारेक अनवर अत्तार यांचा कडक उन्हात पहिला उपवास
बीड // प्रतिनिधी : - इस्लाममध्ये रमजान हा पवित्र महिन्याचे विशेष महत्त्व आहे. या महिन्यात सर्व मुस्लिमांसाठी नमाज पढने व उपवास करणे हे अनिवार्य आहे, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या महिन्यात उपवास ठेवतात. घराताई आई-वडिलांना पाहून मुलांमध्येही उपवास ठेवण्याची इच्छा जागृत होऊन. त्यात लहान मुले आणि लहान मुली मोठ्यांचे अनुसरण करतात आणि उपवास करतात. त्याचप्रमाणे बिड शहरातील सफीया मौलाना अनवर अत्तार ही 6 वर्ष वयाची बालीकेने पहीला रोजा इतक्या उन्हाच्या कडक तापमानात गुरुवार, ३० मार्च रोजी पवित्र रमजान (३० मार्च) रोजी अन्न किंवा पाण्याचा थेंबही न घेता आयुष्यातील पहिला उपवास काटेकोरपणे पूर्ण केला. आपल्या आल्ला साठी रमजान मधील उपवास केला उन्हाळ्यात एकही पाण्याचा थेंब आणि आन्नाचा कन किंवा थूंकी सुद्धा न गिळता रोजा पूर्ण केल्या मुळे सर्व मुसलीम बांधवात व मित्र परिवारात अभिनंदन होत आहे.
stay connected