आपली तिक्ष्ण नजर तपासा व चित्र कोड्याचे उत्तर द्या !
चॅलेंज असा की या फोटोमधील मुलीचे पाय खरे आहे की खोटे हे ओळखून दाखवायचं आहे. अन् ते सुद्धा फक्त १० सेकंदात. उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला या फोटोचं प्रत्येक अँगलनं बारीक निरिक्षण करावं लागेल. प्रत्येक कोपरा नीट तपासून पाहावा लागेल. डोळ्यांसोबतच मेंदूचा देखील वापर करावा लागेल. अन् तरीही तुम्हाला या फोटोमधला झोल कळला नसेल. तर खाली दिलेलं उत्तर पाहा.
हा फोटो एडिट केलेला नाही. किंवा या फोटोवर कुठल्याही प्रकारचे स्पेशल इफेक्ट वापरलेले नाहीत. हा फोटो १०० टक्के ओरिज्नल आहे. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे या मुलीचे पाय इतके विचित्र का दिसतायेत. तिच्या शरीराच्या तुलनेत इतके बारीक का दिसतायेत तर त्याचं कारण आहे तिने हातात पकडलेली पॉपकॉर्नची पिशवी. ही पिशवी आसपासच्या बॅग्राऊंडमध्ये अशा पद्धतीनं मिक्स झाली की त्यामुळे मुलीचे पाय विचित्र दिसू लागले. हा फोटो आपल्या मित्रमंडळींना सुद्धा पाठवा आणि पाहा त्यांना या प्रश्नाचं उत्तर शोधता येतं का?
stay connected