महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी
धानोरा येथे १४/०४/२०२३ सकाळी १० वाजता महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजणिक जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला सरपंच शेळके सुभाष व पंचायत समितीचे माझी सभापती अंकुश चव्हान ऊप सरपंच गायकावाड अनिलशेळके आजीनाथ शेळके महेश वआजी माजी ग्रामपंचायत सदस्य ऊपस्थित होते त्याच प्रमाने गावातील सर्व मान्यवर प्रतिष्टीत नागरीक हजर होते या रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराज महात्मा ज्योतीबा फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वाला शांतीचा संदेश देनारे तथागत भगवान गौतम बुध्द व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले ,दिलिप मोरे ,भाऊसाहेब शिरोळे , डॉ देविदास मोरे शेख राजू , लक्ष्मण शेळके , सय्यद मुन्ना ,शेळके कुमार , ,राजाभाऊ शेळके,नांदेकर ,चंद्रभान वामन आंभोरा पोलीस भारत माने साहेब व थोरात साहेब , संपादक सय्यद बबलू ,तरटे बबन ,तुकाराम मोरे , अबरार शेख व बाप्पू काळे यांनि सर्वांचे आभार माणले व कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता विसर्जीत केला






stay connected