जीवनोन्नती अभियान व तालुका व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती आष्टी च्या विकास महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून जागतिक दिनानिमित्त सहवविचार सभा
लोणी प्रभाग, उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व तालुका व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती आष्टी च्या विकास महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून जागतिक दिनानिमित्तसहवविचार सभा घेण्यात आली, यासभेस तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, शिदोरे साहेब मंडळ अधिकारी, बेग साहेब BTM,धोंडे साहेब, ATM, कृषी सहय्यक बरबडे साहेब, सरपंच लिलाताई कारभारी गव्हाणे, उपसंरपंच पुष्पा बनसोडे, प्रतिभा आटोळे CLFM ,आशा जगताप भाजपा महिला आघाडी, आष्टी सुनिता गव्हाणे, अध्यक्ष, प्रियंका साके, सचिव सिंधुताई जगताप मा, सरपंच व समूहातील महिला यांची उपस्थिती होती, याप्रसंगी बोलताना तरटे यानी महिलांनी पारंपारिक पद्धतीने शेती करताना नवनवीन उदयोग व्यवसाय सुरू केले पाहिजेत यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेचा लाभ घेऊन सहभाग घेतला पाहिजे, प्रास्ताविक आयेशा पठाण, सुञसंनचालन आफसाना पठाण व आभार जयबुन पठाण यांनी मानले
stay connected