निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती
चंद्रकांत पाटील / लातुर प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा संघटनेचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश दादा शेळके तसेच नारायण भैय्या धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . महाराष्ट्राचे अराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!
*राम आणि कृष्ण निती वापरून, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राच्या मातीवर केलेले उपकार आणि कार्य सदैव त्यांच्या ऋणात राहण्याची प्रेरणा देणारे आहे.*
*राजे, मानाचा मुजरा !!*
*जय जिजाऊ!*
*जय शिवराय
stay connected