*शिवजयऺती निमित्त भव्य अपंग विकलांगाचे साहित्य वाटप नोदणी तथा डिसॲबेली रजिस्ट्रेशन*
*धुळे -* शिवजन्मोत्सवा निमित्त जनसेवा फाउंडेशन मार्फत भव्य अपंग विकलांगाचे साहित्य वाटप नोदणी व डिसॲबेली रजिस्ट्रेशन सुरू आहे. ज्यात अपंगासाठी सर्व शासकीय मदत मिळण्यासाठी जनसेवक श्री.रोशन भाऊ सुर्यवऺशी मित्रपरिवार अखंड सेवा उपलब्ध करून देत आहे.
टायगर ग्रुप धुळे व जनसेवा फाउंडेशन मार्फत भव्य अपंग विकलांगाचे साहित्य वाटप नोदणी तथा डिसॲबेली रजिस्ट्रेशन दि.11/02/2023 ते 20/02/2023 पर्यंत सुरु आहे. शिवजयऺती ही गोरगरिबाच्या , अपंगाच्या सेवा करुन महाराष्ट्रातील युवकाऺना एक आर्दश संदेश रोशन भाऊ सुर्यवऺशी मित्रपरिवार याऺनी दिलाय तेव्हा जास्तित जास्त संख्येने नागरिकाऺनी लाभ घ्यावा.शिबिराचे ठिकाण - चाळीसगाव चौफोली मारोती नगर धुळे आहे व हे शिबीर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनलाईन पध्दतीने सुरू आहे. 9579344179 या नंबर वर व्हाट्सएप करून सेवा दिली जाईल. तसेच यात जो अपंग आहे त्याचे अपंगाचा पुरावा, ओखळीचा पुरावा, निवासाचा पुरावा सह दोन फोटो (आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर आवश्यक ) इ. जास्तित जास्त लाभ घ्यावा ही विनंती आहे
stay connected