म्हसोबावाडी फाटा ते सावरगाव फाटा या रस्त्यावरील निकृष्ट दर्जाचे खड्डे बुजवलेल्या कामाची चौकशी व्हावी :सुरेश कांबळे यांची मागणी

 म्हसोबावाडी फाटा ते सावरगाव फाटा या रस्त्यावरील निकृष्ट दर्जाचे खड्डे बुजवलेल्या कामाची चौकशी व्हावी :सुरेश कांबळे यांची मागणी



आष्टी  प्रतिनिधी

.  आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी फाटा ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड सावरगाव फाटा या रस्त्यावरील एकूण बारा किलोमीटर अंतराचे  या रस्त्यावरील एक महिन्यापूर्वी खड्डे बुजवण्याचे थातूरमातूर पद्धतीने काम करण्यात आले तरी या कामाची चौकशी हवी अशी मागणी गणित लोकशाही पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी आष्टी येथील उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग आष्टी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे होऊन अशा कामाचे सखोल चौकशी व्हावी  श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान हे ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि याच गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना या खड्ड्यांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे खड्डे बुजवताना पुढे काम चालू मागे सपाट थातूर मातोरखडी व डांबर टाकून नुसती मलमपट्टी करण्याचे काम संबंधित ठेकेदाराने केले हे काम वार्षिक देखभाल दुरुस्ती अंतर्गत करण्यात आले आहे आहे आज रोजी या रस्त्यावरून प्रवास करताना कोणता खड्डा चुकवायचा असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे आष्टी तालुक्यात असे बरेच कामे चालू आहेत काही होऊन गेले अशा काम कडे ना अधिकारी लक्ष देत ना कोणी त्यामुळे थतूरमत्तूर काम करून बील लाटण्याचा कुविलवाना प्रयत्न केला जातो परंतु हा रस्ता म्हणजे गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचा रस्ता मानला जातो याच रस्त्याची अशी   थातुर मातुर खड्डे बुजवल्यामुळे व काम केल्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी होऊन या कामाची बिल अदा करू नये अशी मागणी सुरेश कांबळे यांनी केली आहे आहे






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.