राष्ट्रीय इंडिया का कप स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघास विजेतेपद - बीड सांगवी शाळेला इंडिया कप.
..... आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी ता आष्टी जि बीड या शाळेला राष्ट्रीय इंडिया का कप या स्पर्धे महाराष्ट्र संघाला बीडसागवी ता आष्टी 19 वयोगटातील बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुमारी प्रियंका राजेश करांडे व खुल्या गटातुन संजय सोलेसर चांगली कामगिरी करुन महाराष्ट्र संघात अनुक्रमे करून कास्यपदक व सुवर्णपदक मिळवून देण्यात सिंह चा वाटा उचलला.दि सहा ते आठ जानेवारी 2023. श्री गुरुगोविद सिंग जी स्टेडियम नवीन इंदोर हाल नांदेड महाराष्ट्र येथे पहिल्या इंडिया कप 2022/23 स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणा राजस्थान मध्यप्रदेश अशा विविध राज्यातून 250 खेळाडूंनी सहभाग घेतला होता या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इंडिया का कप प्रियंका राजेश करांडे व खुल्या गटातुन संजय सोले सर महाराष्ट्र कप मिळवुन दिला आहे यशाबद्दल मा.राज्यमंत्री तथा आमदार सुरेश धस अण्णा. बीड सांगवी नवनिर्वाचित सरपंच नंदकिशोर करांडे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय डुकरे संपत ढोबळे युवा नेते मा.सरपच बबन करांडे संदिप करांडे विकास तात्या साळवे सुभाष तात्या गणगे महादेव घुले राजेश करांडे विजय करांडे नवनाथ देवकर जालु देवकर संतोष करांडे शहादेव चव्हाण खाडे सर सुरवसे सर लाड सर मुख्याध्यापक कसरे सर गुंड मॅडम सोमनाथ घुले पपु ढोबळे बापुराव करांडे दादा साळवे बद्री करांडे शिवाजी करांडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांनी प्रियांका करांडे व संजय सोले यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
stay connected