निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माकणी येथील प्रकाश (पिंटू) सूर्यवंशी यांची ,तालुका सरचिटणीसपदी निवड
लातूर/प्रतिनिधी चंद्रकांत पाटील
निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माकणी येथील प्रकाश (पिंटू) सूर्यवंशी,तालुका सरचिटणीसपदी निवड यासह ऊषा नेलवाडे,दैवशाला लोकरे,दिलीप कारभारी,व्यंक ट गायकवाड, कृष्णा सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य माकणी सचिन म्हेत्रे,अमोल सूर्यवंशी, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा मा.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते पंडितरावजी धुमाळ साहेब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला त्यावेळी,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अंगद जाधव महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा महादेवी ताई पाटील युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे,युवक कार्याध्यक्ष महेश चव्हाण, जहांगीरभाई,कुशाबा कांबळे, युसुफ शेख,अविनाश सूर्यवंशी, बबलू पाटील,आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
stay connected