नांदा प्रतिनिधी/किरण जावळे
जि.प.प्राथमिक शाळा नांदा यांच्यावतीने नवनिर्वाचित सरपंच नानासाहेब औटे व उपसरपंच बजरंग औटे यांच्या सत्कार संपन्न
आष्टी तालुक्यातील राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी नांदा ग्रामपंचायत.या ग्रामपंचायत मध्ये लोक नियुक्त नवनिर्वाचित सरपंच नानासाहेब औटे ही विजयी झाले तर सदस्य मधून उपसरपंच पदी बजरंग औटे यांची निवड करण्यात आली. आज जि प प्रा शाळेच्या वतीने लोकनियु्क्त नवनिर्वाचित सरपंच नानासाहेब औटे व उपसरपंच बजरंग औटे यांचा सत्कार करण्यात आला. सरपंदाचा पदभार स्वीकारताच आपल्या कामाचा धडाका सुरू केला.जि प प्रा शाळेला गॅस टाकी.शेगडी देण्यात आली यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष सुशांत ढोबळे,मुख्याध्यापक शिंदे सर,सरोदे सर,शरद औटे पोस्टमन,संदिप औटे,बाळु औटे,जगदिश औटे,सतिष औटे,सचिन औटे,नंदु औटे,पत्रकार किरण जावळे आदि उपस्थित होतो
stay connected