पट्टण कोडोली ता.हातकणंगले येथे १२ वे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन
आम्रपाली धेंडे
पट्टण कोडोली .ता .हातकणंगले. जि कोल्हापूर येथे दुसऱ्यांदा कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित १२ वे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, रविवार दि २५ डिंसेबर २०२२रोजी विठ्ठल बिरदेव मंदिर भंडारखाना येथील हाॅलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी ९.३०वा .संमेलनास सुरवात होणार असून सदर साहित्य संमेलनास अध्यक्ष प्रसिद्द साहित्यक,व वक्ते प्रा,मारूती गणपती गुरव वाघापूर हे भूषवणार असून संमेलनास उद्घाटन गजलकार सिराज शिकलगार आंदळी यांचे हस्ते होणार आहे.तर कविसंमेलन अध्यक्ष कवी ,लेखक मन्सूर जमादार कडेगाव आणि प्रमुख पाहुणे लेखक डाॅ श्रीकांत पाटील. हे उपस्थीत राहाणार आहेत.संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मा, प्रा. डाॅ.सुरेश कुराडे सर हे असून,नारायण खानू मोठे देसाई माजी डी.वाय.एस.पी. पट्टण कोडोली यांचे हस्ते फोटो पुजन करणेत येणार आहे. संमेलनात!! माहीती वतंत्रताज्ञांनाच्या युगात हरवत चाललेल.!!, या विषयावर परिसंवाद होणार असून यासाठी प्रा.पंढरीनाथ शेळके हिवरा आश्रम बुलढाणा अध्यक्ष असून, सहभाग प्रा.वैशाली खंदारे औरंगाबाद,सौ.नसिम जमादार कोल्हापूर हे सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे संमेलनात प्रसिद्ध साहित्यिक सितायणकार लेखक प्रा, किसणराव कुराडे शिवराज काॅलेज गडहिंग्लज, यांचे हस्ते साहित्य संमेलन विशेषांकाचे प्रकाशन आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या साहित्यकांना, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, संमेलनास बाळासाहेब गिरी नासिक ,लेखक मनोहर भोसले, कवी मधूकर हूजरे उस्मानाबाद ,शिवप्रसाद थुट्टे रायपूर रामदास कोरडे,ज्योती सोनवणे औरंगाबाद,मनोहर पवार बुलढाणा,निवृती जाधव प्रकाशकाका पाटील प.कडोली, गंगाराम भाणसे सर हे उपस्थीत आहेत,तसेच तिसऱ्या सत्रात कथाकथन असून अध्यक्ष परशराम आंबी कोल्हापूर हे भूषवणार आहेत तर तानाजी आसबे वाळवे खुर्द, एम.डी.रावण,मुरगुड, हे उपस्थीत असणार आहेत. तसेच चौथ्या सत्रात कविसंमेलनात अध्यक्ष कवी मन्सूर जमादार हे असणार आहेत. सुत्रसंचालन कवियत्री सौ,संयोगीता महाजन कोल्हापूर हे करणार असून सहभागी कवी ज्योती सोनवणे मनोहर पवार ,निवृती जाधव,रामदास कोरडे, कवी,अशोक पवार कडेगांव ,मा कवी बा ह.मगदूम पुणे सौ प्रतिभा गजरमल . सातारा कवि सात्तापा सुतार,हुपरी बाबासो कांबळे,दादासो शेख,जयसिंगपूर ,बाबा जाधव रूई,.,महादेव कुशाप्पा,नानासो पिराई,सुरज रोंगे, सौ,आरती लाटणे,विद्या खामकर,सौ सोनल गाडेकर,भाऊसो कांबळे,ममदापूर,रघूनाथ कापसे मनपाडळी,रशिद तहसिलदार , मनिषा वराळे धरणगुत्ती तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्हातील साहित्यक उपस्थीत असून कवि सरकार स्वाभिमानी वाचनालयाचे सर्व पदाधिकारी आमि संमेलन कमिटी अध्यक्ष महादेव कुशाप्पा,रामनाथ डेंगळे आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित कमिटी संमेलनाचे
आयोजक कवी सरकार इंगळी आणि डाॅ.बाळासो काम्माण्णा,नानासो पिराई,महेश कोळी, बी.डी.मोठे सर,सिद्धार्थ कांबळे,सुरज रोंगे, संमेलन यशस्वी करणेसाठी प्रर्यंत करीत आहेत असे कवी सरकार इंगळी यांनी हे प्रसिद्घीपत्र प्रसिद्दी दिले आहे.
stay connected