चिंचाळा-राघापूर ग्रामपंचायत च्या वतीने ठेवण्यात आलेले नेत्र तपासणी शिबिर संपन्न शिबिरात बाहात्तर रुग्णांचे नेत्र तपासून अल्प दरात केले चष्मे वाटप

 चिंचाळा-राघापूर ग्रामपंचायत च्या वतीने ठेवण्यात आलेले नेत्र तपासणी शिबिर संपन्न
शिबिरात बाहात्तर रुग्णांचे नेत्र तपासून अल्प दरात केले चष्मे वाटप





आष्टी प्रतिनिधी 


आज दिनांक 31.12.2022 रोजी सकाळी 8.00 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर राघापुर येथे चिंचाळा-राघापूर ग्रामपंचायत च्या वतीने ठेवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात  बाहात्तर रुग्णांचे नेत्र तपासून अल्प दरात  चष्मे वाटप करुन मोफत मोतीबिंदू,काचबिंदू ऑपरेशन साठी मार्गदर्शन एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे, आयोजित शिबिरात केले यावेळी सरपंच पंडित कल्याण पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते अशोक (आण्णा) पोकळे ,

उपसरपंच ज्ञानेश्वर पोकळे ,राजू नाना जाधव, सखाहारी आबा शेंडगे, गणपत पोकळे, शरद जाधव ,अशोक आप्पा पोकळे ,संतोष जाधव ,गोविंद चव्हाण,भरत जाधव पाटील व चिंचाळा -राघापुर येथिल ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.