सामाजिक कार्यकर्ते मा. प्रवीण पवार यांचा असंख्य कार्यकर्त्या सोबत आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश*
0Tejwarta News Networkडिसेंबर १७, २०२२
___________________________ *सामाजिक कार्यकर्ते मा. प्रवीण पवार यांचा असंख्य कार्यकर्त्या सोबत आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश* .
_____________________________बीड येथे हॉटेल बालाजी येथे झालेल्या छोट्या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ते मा. प्रवीण जी पवार यांनी असंख्य कार्यकर्त्या सोबत आज आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांच्या विचाराला प्रेरित होऊन महाराष्ट्राचे नेतृत्व मा. रंगा राचुरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या कार्यास प्रेरित होऊन आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे जिल्हा संघटन मंत्री प्राध्यापक ज्ञानेश्वर जी राऊत जिल्हा सचिव रामधन जी जमाले तालुका अध्यक्ष भिमराव जी कुठे मिलिंद पाळणे कैलास चंद पालीवाल मीडिया प्रमुख रामभाऊजी शेरकर देवा गुंजाळ इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
stay connected