नम्रता नारकर मॅडम यांचा सौदामिनी काव्यसंग्रह प्रकाशन आणि कवी संमेलन थाटामाटात संपन्न
आम्रपाली साबळे धेंडे
12/11/2022 रोजी एस एम जोशी फाउंडेशन या ठिकाणी सुरवातीला दीप प्रज्वलन झाल्यानंतर कंदी पेढ्याची वाटप करण्यात आली . हा कार्यक्रम इतर सर्वांना आपलेपण आनंद देणारा ठरला . यामध्ये श्रोते देखील उपस्थित होते . कार्यक्रम हा भरगच्च होता . त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित रित्या संपूर्ण झाला या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर मा.राजन जी लाखे सर
मा.डॉ मधुसूदन घाणेकर सर
मा.एडव्होकेट ललित जी कदम
मा.भारत सातपुते सर
मा.अंनत दादा राऊत
मा.प्रकाशिका रूपाली अवचरे
मा.नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे
थेट,13वे वंशज डॉ शितल ताई मालूसरे , मा.प्रिया जी दामले
मा.नरेंद्र पारखे
मा.संदीप जी राक्षे
मा.सिध्दार्थ कुलकर्णी सर
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष नम्रता नारकर सूत्रसंचालन म्हणून विकास राऊत, सारिका माकोडे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले . आयोजक प्रफुल धाकडे , आम्रपाली साबळे धेंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्कृष्ट रित्या पार पाडले . यामध्ये कवयित्री आणि कवीच्या कविता दर्जेदार होत्या योगिता कोठेकर, पूजा माळी, शर्वरी नारकर,विशाल बगाटे, प्रमोद सूर्यवंशी, अलका सपकाळ,रूपाली भोरकडे, वैशाली देठे , रश्मी पोतदार, वर्षा भोसले , तृप्ती टकले, सुवर्णा जाधव , सागर वाघमारे, सोपान ओव्हाळ यांनी सादरीकरण केले. शर्वरी नारकर हिने सुंदर असे आई बद्दल मनोगत व्यक्त केले . ते खरोखरच हृदयस्पर्शी असे होते . या कार्यक्रमाचे कौतुक होऊन नम्रता नारकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
stay connected