ग्राम पंचायत निवडणूक विषयी राजकीय अभ्यासक डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांचे वीचार.......!* *ग्रामपंचायत निवडणूक २०२२ विषयी.....*
0Tejwarta News Networkनोव्हेंबर ३०, २०२२
*ग्राम पंचायत निवडणूक विषयी राजकीय अभ्यासक डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांचे वीचार.......!* *ग्रामपंचायत निवडणूक २०२२ विषयी.....* *१) गद्दाराना पानी पाजू २) रंग बदलणाऱ्या गिर्गिटाना जागा दाखवून देऊ ३) निष्क्रिय लोकांना खाली बसवू ४) बदल हा निसर्गाचा नियम आहे तो झालाच पाहिजे त्याचबरोबर प्रत्येकाची उमेद ही पाहू ५) निवडून आल्यावर फक्तं स्वतःच्याच पात्रावर वाढवून घेणाऱ्यांना पंगतीतून बाहेर काढू ६) आपला तुपला करणाऱ्याला,सर्वसमावेशक काम न करणाऱ्याला, जातीयवादी मनुवादी विचार सरणीच्या सडक्या वृत्तीच्या लोकांना बाहेर काढू ७) अन्नाची शपथ वाहून बेईमान होणाऱ्या आणि वेळप्रसंगी स्व चा विचार करणाऱ्या स्वार्थी मतलबी लोकांना जागा दाखवू.८) गावचा खेळीमेळीने,विकासात्मक, वैचारिक, सांस्कृतिक, शैशनिक वारसा पुढे चालवनाऱ्या लोकांना नक्कीच पाठिंबा देऊ.९) गावागावात चुगल्या,घरफोड्या, बंधूफोड्या अश्या 'फोडा आणि जोडा' अश्या मनुवादी विचारसरणी च्या लोकांना जरा लांबच ठेऊ.१०)मैत्री, राजकरण,समाजकारण, समानता, सार्वभौम, स्वतंत्र, बंधुता, न्याय आणि एकात्मिक विकास करणाऱ्या व त्याचे सामर्थ्य असणाऱ्या गाव बंधुला निवडून देऊ. आणि स्वतःसह गावचा विकास करु..... मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर -९९२२५४१०३०*
stay connected