*महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन*
अमोल बोरुडे - प्रतिनिधी -
तेजवार्ता पुणे :- महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध शिवसेना जिल्हाप्रमुख मळशी पंचायत समितीचे मा.सभापती बाळासाहेब चांदेरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी जि.प.सदस्य शंकरभाऊ मांडेकर,मा.उपसभापती भानुदास पानसरे,भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे,शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे,शिवसहकार सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक नागेश साखरे,महिला आघाडी उपजिल्हा संघटिका कांताताई पांढरे,युवासेना तालुकाधिकारी राम गवारे,तालुका समन्वयक गणपतमामा वाशिवले,हनुमंत सुर्वे,भारतीय विद्यार्थी सेनेचे उपसंघटक नवनाथ भेगडे जेष्ठ शिवसैनिक आबासाहेब शेळके,शिवसेना संघटक ज्ञानेश्वर केमसे,राहुल जाधव,सुर्यकांत साखरे,गोविंद सरूसे,उपतालुकाप्रमुख राजाभाऊ शेळके,संतोष जाधव,शिवाजी भिलारे,संतोष दगडे,अंकुश नलावडे,अमोल जाधव, शिवसेना विभाग प्रमुख शिवाजी बलकवडे,युवासेना विभाग प्रमुख पांडुरंग निवेकर,रूपेश जाधव,समिर शिंदे,मिथुन खिलारी,पिरंगुट गावचे मा.उपसरपंच रामदास पवळे,शिवसेना प्रसिद्धीप्रमुख संदिप आमले व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.



stay connected