अंभोरा येथील अंबेश्वर मंदीरात रक्ताचा अभिषेक

 अंभोरा येथील अंबेश्वर मंदीरात रक्ताचा अभिषेक 












*अंभोरा प्रतिनिधी - सचिन आमले -*

आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील बाळू तारू राठोड हा व्यक्ती लमाण  तांडा येथील रहिवाशी आहे .  अंभोरा  येथील  श्री  आंबेश्वर मंदिरात  दारूच्या नशेत  स्वतःच्या हाताची  नस  कापून रक्ताचा अभिषेक  करण्याचा  प्रयत्न  त्याने केला . मात्र हा प्रकार काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने राजू आटोळे , सचिन  आमले , बाळासाहेब रक्ताते ,लखन  राठोड ,  संदीप  राठोड  यांनी ऍम्ब्युलन्स बोलावून त्याला नगर  सिविल  येथे दाखल केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर