अल्पसंख्याक कोठ्यातुन शौकत पठाण यांच्या उमेदवारीची मागणी...

 अल्पसंख्याक कोठ्यातुन  शौकत पठाण यांच्या उमेदवारीची मागणी...


प्रितम पवळ

सुलेमान देवळा (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील तागडखेल येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते शौकत पठाण हे नेहमीच आपल्या पक्षाचे एकनिष्ठ राहिले असुन त्यांनी हा पक्ष तळागाळात नेहण्यासाठी प्रयत्न केला असुन कधी ही कोणत्याही पदाची अपेक्षा न करता आपले काम कार्यरत ठेवुन या पंचक्रोशीतत एक वेगळी मशाल तयार केली असुन व नेहमीच अल्पसंख्याक बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी हाकेला धावून जाणारा व सुखा दुःखात हातभार लावणारा हा नेता असुन या नेत्यांचा पक्षाने विचार करावा असे भावुक वक्तव्य पंचक्रोशीतुन व्यक्त होतं आहे  आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले यांनी या व्यतिरिक्त असे ही नमुद केले की आताच जाहिर झालेल्या जि.प.साठी आरक्षणाची सोडत लक्षात घेता या एक निष्ठावान कार्यकर्त्यांची पक्षाने दखल घेत शौकत पठाण यांना दौलावडगाव गटातुन जि.प पदाची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी  नातेवाईक व पंचक्रोशीतील होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर