लोहा तालुक्यातील ढगफुटीमुळे शेतक्याचे नुकसान व जोशिसांगवी ते लोढेसांगवी या रस्त्यावरील पुलावरून पाणी

 



*लोहा तालुक्यातील ढगफुटीमुळे शेतक्याचे नुकसान व जोशिसांगवी ते लोढेसांगवी या रस्त्यावरील पुल छोटा असल्यामुले पुलावरुन  पाणी जात आहे नागरीक पाणी कमी होण्याची  वाट पाहत आहेत .  दहा वाजले तरी  प्रवाशी पाणी उतरण्याची वाट पाहत आहेत तरी प्रशासना गेल्या दोन वर्षापासुन संबंधीत अधिकरी व राजकीय पुढार्याना सांगुन  सुध्दा त्या पुलाकडे सर्वांचेच दुर्लक्ष का ? विनती करुन सुधा पुलाला उचलुन घेतले नाही  सतत नागरीकाना त्रास सहन करावा लागतो*

प्रतीनीधी नांदेड: आनेक दिवसापासुन संबंधीत अधिकारी  व राजकीय पुढार्याना सांगुन सुध्दा त्या पुलाकडे सर्वाचेच दुर्लक्ष का होत आहे ? असा प्रश्न सामान्य जनतेला फडला आहे  लोहा  तालुक्याला लोकप्रतिनिधी आहे की नाही ?असा प्रश्न निर्माण होत आहे लोक प्रतिनिधीनी व संबंधीत अधिकारी  यानी त्वरीत  लक्ष द्यावे अन्यता रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरुन आंदोलन करील अशा इशारा रिपब्लिकन सेना नांदेड दक्षीण जिल्हाउपाध्यक्ष प्रदीप मगरे  यांनी केला केला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर