*क्रांतीसिह नाना पाटील प्रा. शाळे मध्ये नाना पाटील यांची जयंती साजरी.*

 *क्रांतीसिह नाना पाटील प्रा. शाळे मध्ये नाना पाटील यांची जयंती साजरी.*



पाटोदा (शेख महेशर) :- 


पाटोदा येथील क्रांतीनगर भागातील क्रांतीसिह नाना पाटील प्रा.शाळेमध्ये क्रांतीसिह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी पाटोदा नगर पंचायतचे नगरसेवक नय्युम भाई पठाण, शमशेर भाई सय्यद, गोकुळ भाऊ माकुडे याची उपस्थिती होती. या वेळी नगरसेवक नय्युम भाई पठाण यांनी क्रांतीसिह नाना पाटील यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. या वेळी क्रातीसिह नाना पाटील प्रा.शाळेचे कर्मचारी व इतरांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर