आष्टी तालुक्यातील रुई नालकोल गणातुन शेतकरी नेते गणेश पांडूळे यांना उमेदवारी घ्यावी अशी जनतेची मागणी.
------------------
कडा प्रतिनिधी - अनिल मोरे
आरक्षण जाहीर झाल्यापासुन वेगवेगळे पक्ष आपआपल्या कामाला लागले असुन पक्ष अपक्ष जिल्हा परिषद गट पंचायत समीती गण या गटातुन आपआपले कामाला गती देत आहे ,
शेतकर्याचे नेते शेतकर्याचे कैवारी गणेश पांडूळे हे रुई नालकोल गणातुन उमेदवारी लढवावी अशी मागणी जनतेतुन होत आहे ,
गणेश पांडूळे हे शेतकर्या साठी अहोरात धडपड करत असतात शेतकर्या साठी विमा असो नुकसान भरपाई असो अनुदान असो शेतकर्यान साठी ते अहोराता झटत असतात,
ते जर रुईनालकोल या गणातुन उभे राहीले तर शेतक र्याची विविध कामे मार्गी लागतील
गणेश पांडूळे यांनी रुई नालकोल या गणातुन उमेदवारी अर्ज भरावा अशी मागणी जनतेतुन होत आहे.


stay connected