*तेलगाव नाका मन्वरा मज्जिद परिसर येथील नागरिक विकासापासून वंचित आम आदमी पार्टी मोर्चा काढणार* . सय्यद सादेक शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी.

 *तेलगाव नाका मन्वरा मज्जिद परिसर येथील नागरिक विकासापासून वंचित आम आदमी पार्टी मोर्चा काढणार* .           सय्यद सादेक शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी.     

   

                        -------------------------------------------बीड बीड येथील तेलगाव नाका मनोरा मस्जिद या भागामध्ये सर्व सामान्य नागरिक राहतात या भागातील नागरिकांच्या प्रश्नावरती आम आदमी पार्टी वारंवार प्रश्न उचलून देखील या ठिकाणी बीड नगर परिषदेने तेथील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्याचं काम केलं  आहे फक्त आश्वासनच त्यांच्या नशिबी पडलेले आहेत या विषयाचे माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठीमागून दोन वर्षापासून पाठपुरावा करत असून सुद्धा याकडे नगर प्रशासन बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही जर आठ दिवसाच्या आत मध्ये  येथील नागरिकांचे नगर परिषदेने प्रश्न मार्गी नाही लावले तर या सर्व नागरिकांना सोबत घेऊन आम आदमी पार्टी एक मोठा मोर्चा घेऊन नगरप्रशासनाच्या जालनात बसेल जोपर्यंत तेथील कामे मार्गी लागत नाही तोपर्यंत या नगरपरिषेक परिषदेमध्ये ठिय्या मांडून बसेल याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल असे निवेदन बीड शहराचे शहर अध्यक्ष माननीय सय्यद सादिक व तेथील नागरिकांनी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड  यांना दिले आहे यावेळी सय्यद सादिक शहर अध्यक्षा आम आदमी पार्टी अहमद भाई पटेल सर काझी समीर शेख बिलाल शेख अनिरुद्दीन इत्यादी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर