*शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन अलिबाग येथे उत्साहात संपन्न*

 *शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन अलिबाग येथे उत्साहात संपन्न*










 नांदेड प्रतिनीधी (प्रदीप मगरे)

आज अलिबाग जि. रायगड येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे उपस्थित राहून वर्धापन कार्यक्रम साजरा करण्यात आला याप्रसंगी शेकापचे सर्वेसर्वा आमदार भाई जयंत पाटील साहेब, कॅबिनेट मंत्री दिल्ली गोपाळ राय, माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडित शेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जे एम म्हात्रे, आस्वाद पाटील, एस व्ही जाधव सर,राजेंद्र कोरडे, नाना सावंत, बाळासाहेब देशमुख, भाई राहुल पोकळे, भाई संपतराव पवार,भाई बाबा कारंडे, भाई प्रा राठोड, भाई राहुल देशमुख,भाई चव्हाण, भाई विकास काका शिंदे, भाई रामदास जराते, निलिमा पाटील, चित्रा पाटील, चित्रलेखा पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाप्रसंगी आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आमदार साहेबांनी आणि आशाताईंनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्षाची नांदेड जिल्ह्याची भूमिका स्पष्ट केली यावेळी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मध्ये शेतकरी कामगार पक्ष अधिक जोरात कामाला लागण्यासाठी सर्वानुमते ठरवण्यात आले याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या  संख्यने उपस्थित होते त्याप्रसंगी...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर