कडा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती उत्साहात साजरी..
आष्टी प्रतिनिधी. - गोरख निकाळजे
कडा शहरा मध्ये लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली . आंबेडकर जयंती कमीटीच्या वतीने आज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी उपस्थित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दिपक भैया गरुड जाधव, ग्रामपंचायतचे सदस्य सचिन शिंदे , ठकाराम दुधावडे, किशोर घोडके,सागर घोडके, संदिप जाधव, संतोष मोरे, बंटी घोडके, आदित्य गरुड,रामभाऊ घोडके, सचिन जाधव, सुनिल ससाणे,विशाल घोडके, सोनु जाधव, निखिल जाधव, महेश जाधव, काका घोडके ,महेश आडबल्ले, बंटी साळवे,आजय बोरुडे,भाऊसाहेब शिरोळे, विशाल शिंदे, अक्षय गरुड, आविनाश जाधव, निलेश जाधव, आकाश जाधव, आवि घोडके, सुमित जाधव, आशोक राजगुरु, केदार घोडके, भाऊ खेत्रे, आदी मान्यवर उपस्थित होते .






stay connected