*पृथ्वी ही शेषणागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी शेतकरी यांच्या हातावर तरलेली आहे, असा विज्ञानवादी संदेश देणारे, साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक या महापुरुषांची आज जयंती ग्रामपंचायत कार्यालय जोशि सांगवी येथे साजरी करण्यात आली*
नांदेड प्रतीनीधी(प्रदीप मगरे 7743935865)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक या महापुरुषांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय जोशिसांगवी येथे साजरी करण्यात आली
उपस्थीती सरपंच वदंनाबाई परमेश्वर थोटे उपसरपंच आरती किक्रम मोरे माजी सरपंच बळीराम मानशिग गोमस्कर तटामुक्ती अध्यक्ष धरमाजी पाटील जगदळे तीरुपती पाटिल मोरे शिवाजी गायकवाड सलिम पिजारी सुभाष मरदोडे ग्रामपंचायत सेवक माधव यादगिरवाड व गावकरी मंडळी उपस्थित होते



stay connected