आष्टी चा ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरणा बाधित रुग्णांना जेवणाच्या डब्यासाठी सहन करावी लागत आहे हाल-अपेष्टा.
रुग्ण 126 तर डबे आले 100
आष्टी प्रतिनिधी----- प्रशासकीय यंत्रणेची अनास्था व तेजाब जबाबदारी पणामुळे आष्टी चाकूर केअर हॉस्पिटल मधील रुग्णांना रात्री उपाशीपोटी राहावे लागत आहे या प्रकाराबाबत रुग्ण व नातेवाईकांनी संताप व्यक्त करून या ठिकाणी देण्यात येत असलेल्या योजना मधील कमतरतेचा ही पाढा वाचला आष्टी तालुक्यात कोरणा रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आले घेत असून रुग्णालयात दाखल होणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सध्या आष्टी येथील शासकीय कोड केअर हॉस्पिटल मध्ये नवीन इमारतीमध्ये 74 रुग्ण तर जुन्या इमारतीमध्ये बावन्न असे एकूण 126 रुग्ण उपचार घेत आहेत दरम्यान बुधवारी रात्री भोजन कंत्राटदारास शंभर डबे देण्याचे कळविण्यात आली त्यानुसार कंत्राटदाराने शंभर देण्याचा कळविण्यात आले 100 नवीन इमारतीमध्ये आणून ठेवण्यात आले होते तेथे कर त्यावरील कर्मचारी नेमण्यात आलेले डबे फक्त नवीन इमारतीत उपचारासाठी दाखल केलेला रुग्णांनाच वहिनी आलेला नातेवाईकांना वितरित केले या वाट पाहत जुन्या इमारतीचा रुग्णांसाठी जेवणाचे केवळ तीन डबे उरले त्यामुळे तेथील 40 ते 45 स्वप्नांना रात्रीचे जेवण मिळून उपाशीपोटी झोपायला गले रात्री आठ वाजता देण्यात येणाऱ्या जेवणाची रुग्णांची रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वाट पाहिली यानंतर वरिष्ठांना कळविण्यात आले तोपर्यंत साडेदहा वाजले होते एवढा उशीर जेवण उपलब्ध करून देता येणार नाही असे कंत्राटदारांनी कळले तोपर्यंत शहरातील सर्व हॉटेल्स बंद झाली होती त्यामुळे 40 ते 45 रुग्णांना उपाशीपोटी राहावे लागले काही रुग्णांना नातेवाईकांनी औषधी दुकानातून बिस्की पुढे आणून पोटाला आधार दिला दरम्यान या प्रकारावर आज गुरुवारी पूर्ण भेट देऊन माहिती घेतली असता रुग्ण नातेवाईकांनी संताप व्यक्त केला दोन्ही ठिकाणी wm126 नसताना 100 डबे कोणी व कशामुळे तर मी मागितले याची चौकशी करावी अशी नातेवाईकांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
stay connected