*कालिकादेवी विद्यालयात, संविधान दिन उत्साहात साजरा.*
शिरूर (का.)प्रतिनिधी
आदर्श शिक्षण संस्था बीड द्वारा संचलित कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,शिरूर (का.)जि.बीड येथे 'भारतीय संविधान दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाचे प्राचार्य केशव भांगे साहेब व श्री अजिंक्य चांदणे सर यांच्या हस्ते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी 'संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन' करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य प्रा.बसवेश्वर देशमाने, उपमुख्याद्यापक सिद्धेश्वर शिंदे, पर्यवेक्षक जनार्दन काळे, प्रा.संजय काकडे, प्रा.नामदेव तरकसे, प्रा.महारुद्र डोंगरे, प्रा.अशोक इनकर, प्रा.प्रशांत मळेकर, प्रा.संजय आव्हाड,प्रा.नितीन भोसले, प्रा.बिभिषण घायाळ, डॉ.आत्माराम झिंजुर्डे, प्रा.विश्वास ढाकणे,प्रा.विनोद गलांडे,प्रा.नारायण तांबे, प्रा.महादेव हांगे,प्रा.रवींद्र संकपाळे, प्रा.नारायण घोलप, प्रा.दत्ता गायकवाड, प्रा.घनश्याम चव्हाण, प्रा.लक्ष्मण गव्हाणे,प्रा.अशोक घोडके, प्रा.दत्ता शिंदे, प्रा.अशोक सवासे, प्रा.सुनिल मोरे, प्रा.हनुमंत घायाळ प्रा.शशिकांत जावळे, प्रा.बाळासाहेब खटाणे, प्रा.सविता दराडे, प्रा.रेखा निर्मळ, प्रा.सिमा ढवळे, श्रीमती अनिता लाटे, विनायक सुरवसे, आप्पासाहेब कांबळे, राजू बडे, जयेंद्र निकम, संतोष चौधरी, रवी जोशी, नितीन बहिर,रविंद्र गव्हाणे, सुंदर शिंदे, आदिनाथ काशिद, सुनिल खेडकर, नंदकुमार जाधव, विलास कांबळे, गौतम भोसले, तसेच विद्यालयातील सर्व कनिष्ठ प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






stay connected