आ.सुरेश आणा धस मित्र मंडळ वतीने नागेश बावणे पोलिस भरती झाल्या बद्दल सत्कार व सन्मान......।।
आष्टी । विकास साळवे.....
आष्टी तालुक्यातील मतदारसंघातील ग्रामीण भागातील डोंगराळ भागात राहणाऱ्या कणसेवाडी येथील नागेश रोहीदास बावणे यांची पिंपरी चिंचवड येथे पोलिस कॉन्स्टेबल निवड झाली,व यशराज चंद्रहार करांडे पाटील त्याची पालघर पोलिस कॉन्स्टेबल निवड झाल्याबद्दल,व प्रदिप पोपट करडुळे यांची अहिल्या नगर येथे पोलिस कॉन्स्टेबल निवड झाल्याबद्दल व अविनाश हानुमत जाधव यांची बीड सांगवी पोलिस पाटील म्हणून निवड झाल्याबद्दल भौरवनाथ मंदिर परिसरात सत्कार आयोजन करण्यात आले आहे आमदार श्री सुरेश आण्णा धस मित्र मंडळ व ग्रामस्थ, जिजाऊ ब्रिगेड, बीड सांगवी यांचा वतीने शाल श्रीफळ व मानचा फेटा बांधून सत्कार व सन्मान करण्यात आला आहे,
यावेळी ह.भ.प.जालीधर महाराज नरवडे,ह.भ.प.बाबासाहेब महाराज नरवडे,ह.भ.प. चैतन्य महाराज, बीड सांगवी प्रथम नागरिक नंदकिशोर करांडे, माजी सरपंच बबनराव करांडे, सेवा सोसायटी चेअरमन सुभाष तात्या गणगे, आमदार श्री सुरेश आण्णा धस यांचे स्वीय सहायक विकास तात्या साळवे, माजी सरपंच काका जाधव,विजय डुकरे, विजय करांडे,माजी उपसरपंच संदिप करांडे,माजी उपसरपंच रंजित ढोबळे, जेष्ठ उत्तम देवकर,, कल्याण मोहरकर रियाज शेख सोमनाथ घुले, गोकुळ नरवडे, दादा साळवे, उपसरपंच, संतोष नरवडे, ललेश नरवडे, महावीर नरवडे,हरी नरवडे, महादेव चव्हाण,कृष्णा पाणतावणे शिवदास नरवडे,जाकीर शेख, दिपक कासवा, राजाभाऊ चव्हाण , बाळासाहेब काका करांडे, गोरख ढोबळे, संजय बावणे किरण पारीख, विशाल करांडे, दिलीप गणगे, बाबासाहेब शिंदे, मल्हारी आणा करांडे, घनश्याम नरवडे, नामदेव नरवडे,डिगाबर नरवडे, संतोष गोरे, हिराजी बावणे, विठ्ठल शेळके, विठ्ठल कणसे, अशोक बावणे, सतिश कणसे, सुदाम मोरे, गोरक जाधव, विठ्ठल जाधव, मच्छिंद्रनाथ जाधव,आदी उपस्थित होते यावेळी पोलीस भरती झाल्या मुळे माता/ पिता शाल श्रीफळ व मानचा फेटा बांधून सत्कार सन्मान सत्कार करण्यात आला आहे यावेळी सुत्रसंचलन विकास तात्या साळवे यांनी केले आहे व आभार प्रदर्शन संजय बावणे यांनी केले आहे ....।।


stay connected