लोहा न.पा.तील प्रभाग क्रमांक चार च्या नगरसेवकांचा सत्कार.

 लोहा न.पा.तील प्रभाग क्रमांक चार च्या नगरसेवकांचा सत्कार.




लोहा, चंद्रकांत वाघमारे 


लोहा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 नगरसेवक विजयी झाले असून, लोहा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीमध्ये प्रभाग क्र.04 मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा) च्या वतीने विजयी झाल्या बद्दल प्रभाग क्रमांक चारचे पॅनल प्रमुख बालाजी खिल्लारे,नगरसेवक प्रतिनिधी केतन खिल्लारे व सतिश निखाते यांचा सत्कार वंचीत बहुजन आघाडीची जेष्ठ मार्गदर्शक तथा महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त बी.बी.गायसमुद्रे यांच्या वतीने करण्यात आला यावेळी वाय. बी. महाबळे, शरद कापूरे, विशाल महाबळे, सोनू महाबळे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.